Manoj Jarange जंतर-मंतरवर आंदोलकांची भेट घेणार,अभिजीत दीपकेंच्या आंदोलनाला जरांगे पाठिंबा देणार

मराठा आंदोलक मनोज जरांगे उद्या दिल्लीत आंदोलकांची भेट घेणार. मनोज जरांगे उद्या जंतर-मंतरवर जाणार.उद्या सकाळी छत्रपती संभाजी नगर विमानतळावरून दिल्लीला जरांगे रवाना होणार.अभिजीत दीपके यांच्या आंदोलनाला जरांगे पाठिंबा देणार

संबंधित व्हिडीओ