मुंबई पोलिसांच्या अँटी नार्कोटिक कंट्रोल युनिटच्या ताफ्यात आता देशातील पहिली ड्रग्स कंट्रोल व्हॅन दाखल झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या अत्याधुनिक व्हॅनचे लोकार्पण करण्यात आले.. AI आधारित तंत्रज्ञान आणि विविध उपकरणांनी सज्ज असलेली ही व्हॅन आरोपी शोधण्यापासून ते चार्जशीट दाखल करण्यापर्यंत तपास यंत्रणेला मदत करणार आहे..