दुष्काळानं शेतकऱ्यांचं सगळं हिरावलंय. दोनवेळच्या भाकरीची चिंता त्याला सतावतेय. पुढचे आठ-नऊ महिने बळीराजासाठी अत्यंत कठीण असणार आहेत... पण 2027 साल एक नवी उमेद घेऊन येणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासकांनी व्यक्त केलाय. पाहूया दुष्काळानं होरपळणाऱ्या बळीराजासाठी कसं असेल पुढचं वर्ष...