Special Report| तुमच्याकडेही शेतजमीन आहे ? सावधान!; पडीक जमीन सरकारच्या ताब्यात जाणार ?

राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आणि तितकीच चर्चेची बातमी समोर आली आहे. शेतजमीन खरेदी करून ती वर्षानुवर्षे पडीक ठेवणाऱ्यांसाठी राज्य सरकारकडून महत्वाचे संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे तुमचीही शेतजमीन असेल आणि तुम्ही तुमची शेती वर्षानुवर्षे न कसता पडीक ठेवत असाल, तर भविष्यात सरकार अशा जमिनींवर कारवाई करू शकतं का?

संबंधित व्हिडीओ