Jalgaon| पाचोऱ्यात जमिनीच्या आर्थिक व्यवहारातून डॉक्टरची हत्या,मृतदेह पोत्यात भरून बहुळा धरणात फेकला

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गोराडखेडा येथे जमिनीच्या आर्थिक व्यवहारातून डॉ. संजय तेली यांची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांचा मृतदेह पोत्यात भरून बहुळा धरणात फेकून देण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.

संबंधित व्हिडीओ