एखादा माणूस रागात आल्यावर शिवीगाळ करतो, चिडतो, चुका करतो... पण आता हेच वर्तन एआयदेखील करत असेल तर? ज्याच्यावर जगाचं भविष्य अवलंबून आहे, तोच एआय दबावाखाली बिघडू लागला तर? एका नव्या संशोधनाने एआयच्या या धक्कादायक बाजूवर प्रकाश टाकला आहे. पाहूया हा स्पेशल रिपोर्ट...