Special Report | थंडी वाढली, हुडडुडी भरली; शेकोटी पेटवल्यावर खिशाला कात्री बसणार, कशी ते पाहा ?

राज्यभरात थंडीचा कडाका वाढला असून अनेक भागात तापमान निचांकावर घसरले आहेत..गुलाबी थंडीची चाहूल लागली असूनही मुंबईकरांवर मात्र प्रदूषणाचं संकट घोंघावतंय..त्यातच जर तुम्हाला शेकोटी पेटवायची असेल तरीही तुमच्याच खिशाला आता चटके बसणार आहेत...पाहुया

संबंधित व्हिडीओ