Navi Mumbai | तुर्भे MIDC परिसरात भीषण आग, आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट

नवी मुंबईतील तुर्भे एमआयडीसी परिसरात आग लागल्याची घटना घडली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळी आग विझवण्याचे काम सुरू आहे.

संबंधित व्हिडीओ