Delhi Protest| मोदींच्या घराबाहेर राहुल गांधींचा Congress खासदारांसोबत ठिय्या, शरद पवारही जंतरमंतरवर

राहुल गांधींचा काँग्रेस खासदारांसोबत ठिय्या.पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर खासदारांचा ठिय्या.काँग्रेस खासदारांकडून केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी.काँग्रेस आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड. शरद पवार जंतरमंतरवर. अभिजित दिपकेंच्या भेटीला. अरविंद केजरीवाल जंतरमंतरवर दाखल.

संबंधित व्हिडीओ