Delimitation Bill पूर्वी BJP ची राज्यनिहाय बैठक,प्रत्येक राज्यातील खासदारांच्या स्वतंत्र बैठका होणार

डिलिमिटेशन विधेयकापूर्वी भाजपाची राज्यनिहाय डिनर बैठक. सोमवारी संसदेत परिसीमन विधेयक होणार सादर. विधेयकापूर्वी भाजपाकडून खासदारांची विशेष तयारी. विविध राज्यांतील खासदारांच्या स्वतंत्र बैठका.आज सायंकाळी साडेसातपासून डिनर बैठकांचे आयोजन. महाराष्ट्राच्या खासदारांची मुरलीधर मोहोळ यांच्या निवासस्थानी बैठक. छत्तीसगडच्या खासदारांची तोखन साहू यांच्या निवासस्थानी बैठक. हरियाणा आणि दिल्लीच्या खासदारांची मनोहरलाल खट्टर यांच्याकडे बैठक.

संबंधित व्हिडीओ