पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी महत्वाची बैठक. बैठकीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पोहोचले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन देखील पोहोचले. इतर काही केंद्रीय मंत्री देखील पोहोचल्याची माहिती.संसदेतील रणनीती वर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता.