Sanjay Raut यांच्याकडून Amit Shah यांचा जुना व्हिडिओ Tweet, पोस्टमध्ये राऊतांचे भाजपला सवाल; Video

संजय राऊतांकडून अमित शाहांचा जुना व्हिडीओ ट्विट. 'शरद पवार देशातील भ्रष्टाचाराचे सरगणा' . अमित शाहांचं जुन्या व्हिडीओमधील पवारांबाबतच वक्तव्य. या माणसाला समर्थन देणार का?, राऊतांचा सवाल. दरम्यान यावरूनच संजय राऊत यांनी भाजपला काही सवाल उपस्थित केलेयत तर आमच्यावर देखील दबाव होता असा आरोप संजय राऊत यांनी केलाय..

संबंधित व्हिडीओ