Delimitation Bill | Rahul Gandhi यांच्या 'त्या' पोस्टवर M. K. Stalin यांचं उत्तर,नेमकी काय आहे पोस्ट

राहुल गांधी यांनी 'ब्रदर' एम.के.स्टॅलिन असा उल्लेख करत एक पोस्ट केली आणि यात एम. के. स्टॅलिन हे नेहमी तामिळनाडू विरोधातील शक्तींविरोधात उभे राहिलेत असं म्हटलं आणि यालाच आता एम. के. स्टॅलिन यांनी उत्तर देत तामिळनाडूच्या हितांशी तडजोड नाही इतिहास आम्हाला एटाप्पन नव्हे तर कट्टाबोम्मन म्हणूनच लक्षात ठेवेल असं म्हटलंय..

संबंधित व्हिडीओ