INDIA आघाडीचे नेते चेन्नईत स्टॅलिन यांच्या भेटीसाठी रवाना, इंडिया आघाडीचे एकूण 21 नेते चेन्नईत दाखल

डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर इंडिया आघाडी आता अँक्शन मोडमध्ये आलीय.. काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी, सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंसह नेते आता चेन्नईत स्टॅलिन यांच्या भेटीसाठी रवाना झालेत.. इंडिया आघाडीचे एकूण 21 नेते चेन्नईत आहेत... चेन्नईमध्ये स्टॅलिन यांची हे सर्व नेते भेट घेतायत. स्टॅलिन डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा दर्शवला आहे, त्यांची मनधरणी करण्यासाठी काँग्रेसचे बडे नेते आणि सोनिया गांधी मैदानात उतरल्या आहेत. दरम्यान स्टॅलिन यांच्यासबोत चर्चा झाल्यावर काँग्रेस नेते मुंबईत येण्याची शक्यता आहे.

संबंधित व्हिडीओ