इंडिया आघाडी देखील अँक्शन मोडमध्ये आलीय. काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी, सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे चेन्नईला पोहोचलेत... स्टॅलिन यांच्या भेटीसाठी 'इंडिया'चे नेते रवाना झालेत.. इंडिय़ा आघाडीचे एकूण 21 नेते चेन्नईत पोहोचलेत. चेन्नईमध्ये मुख्यमंत्री स्टॅलिन यांची हे सर्व नेते भेट घेतायत. मुख्यमंत्री स्टॅलिन डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा दर्शवला आहे, त्यांची मनधरणी करण्यासाठी काँग्रेसचे बडे नेते आणि सोनिया गांधी मैदानात उतरल्या आहेत. दरम्यान स्टॅलिन यांच्यासबोत चर्चा झाल्यावर काँग्रेस नेते मुंबईत येण्याची शक्यता आहे.