राज्यातल्या धरणात किती पाणीसाठा शिल्लक आहे आपण पाहूयात. मुंबईत एकोणीस पूर्णांक सतरा टक्के पाणीसाठा तर पुण्यात एकवीस पूर्णांक बावन्न टक्के. नाशिकमध्ये अठ्ठावीस पूर्णांक छत्तीस तर नागपुरात बत्तीस पूर्णांक एकोण ऐंशी टक्के पाणीसाठा आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये एकतीस पूर्णांक तेवीस टक्के तर कोकणात चौतीस पूर्णांक पंधरा टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर अमरावतीमध्ये अडतीस पूर्णांक तेरा टक्के पाणीसाठा शुल्लक आहे.