मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं रणशिंग फुंकलंय. सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये निवडणुका होतील आणि निवडणुका जिंकण्याच्या दृष्टीनंच कामं करा अशा सूचना फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.