देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झाल्याचं समजतंय. दिल्लीत ते एका विवाह समारंभात उपस्थित राहणार असून हा लग्न समारंभ आटोपताच ते पुन्हा मुंबईत परत राहणार असल्याचं कळतंय. फडणवीसांचा हा खाजगी दौरा असल्याची माहिती सुद्धा समोर येते मात्र अचानक हा दौरा ठरल्यानं चर्चेला उधाण आलेलं आहे. या घडीची मोठी update आपण पाहतोय लग्न समारंभ.