धनंजय मुंडे यांची पत्नी करुणा शर्मा यांना दरमहा 2 लाखांची पोटगी द्या असे आदेश वांद्रे कौटुंबिक न्यायालयानं दिलेत.करुणा शर्माचे धनंजय मुंडेवरील सर्व आरोप कोर्टानं मान्य केलेत. खटल्याचा 25 हजार रुपयांचा खर्चही करुणा शर्मा यांना देण्याचे आदेश कोर्टानं दिलेत.वाढीव पोटगीसाठी करुणा शर्मा हायकोर्टात जाणार आहेत.