अमेरिकेच्या डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सी चा एक धक्कादायक अहवाल समोर आला. पाकिस्तान अण्वस्त्र वाढवत असल्याची माहिती या अहवालातून समोर आली आहे. अमेरिकेच्या या अहवालात भारत आणि पाकिस्तानच्या सैन्य शक्तीवर भाष्य करण्यात आल आहे. दोन हजार चोवीस मध्ये पाकिस्तान अंदाजे एकशे सत्तर अण्वस्त्र होती. आणि दोन हजार पंचवीस पर्यंत हा आकडा दोनशे पर्यंत जाण्याची शक्यता अहवालात वर्तवण्यात आली आहे.