धाराशिवच्या मसोबाचीवाडीत पुरानं हाहा:कार माजवलाय.पुरामुळे धाराशिवमधील तीन रस्ते बंद झाले असून.. या तुफान पावसात सोयबीनच्या पिकांचंही मोठं नुकसान झालंय.तर धाराशिवच्या मंगरूळ गावात पाणी शिरलंय.. गावातील अनेक घरांना पुराच्या वेढा असून जनावरांच्या गोठ्यात देखील पाणीच पाणी शिरलं.