Maharashtra Politics| 'मविआ'तल्या पराभूतांना महायुतीत घेतल्यानं नाराजी?, सागर कुलकर्णींचं विश्लेषण

महाविकास आघाडीत पराभूत झालेल्यांना महायुतीत घेऊन त्यांची ताकद वाढण्यावर महायुतीतच नाराजी नाट्य सुरु असल्याची सूत्रांची माहिती मिळतेय.महायुतीच्या विजयी उमेदवारासमोर पराभूत झालेल्या उमेदवाराला महायुतीतीलच मित्रपक्ष पक्षात घेत ताकद देण्याची भूमिका घेत असल्याने नाराजी वाढल्याची माहिती मिळतेय.. येत्या मंगळवारी महायुतीत समन्वय समिती बैठकीत माहितीच्या नाराजी नाट्यावर चर्चा होणार असल्याचं कळतंय.

संबंधित व्हिडीओ