Apple ने भारतात प्रोडक्ट तयार करु नये;Donald Trump यांची टीम कूक यांना विनंती; याचा परिणाम काय होईल?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे एपल चे सीईओ टिम कूक यांच्यावर नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. एपल चे सीईओ टीम कूक यांनी भारतात कारखाने उभारू नयेत असा धमकीवजा सल्लाच ट्रम्प यांनी दिला आहे. कूक यांनी भारताऐवजी अमेरिकेतच सगळे प्रॉडक्ट बनवावेत अशी विनंतीही केली आहे मात्र ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे एपल च्या भारतातील उत्पादन योजना अडचणीत येऊ शकतात.

संबंधित व्हिडीओ