संतोष देशमुख हत्या प्रकरणी पुन्हा आता संभाजी वायबसे आणि सुरेखा वायबसे या दोघांची सीआयडी कडून चौकशी केली जातेय. यापूर्वीच संभाजी वायबसे आणि सुरेखा वायबसे यांची सीआयडी नं चौकशी केली होती मात्र त्यांना नोटीस देऊन सोडण्यात आलं होतं.