Yavatmal मध्ये 7 ठिकाणांवर ED ची छापेमारी, महिला सहकारी बँकेच्या घोटाळा प्रकरणी चौकशी | NDTV मराठी

यवतमाळमध्ये 7 ठिकाणांवर ईडीची छापेमारी. महिला सहकारी बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी चौकशी. बाबाजी दाते महिला सहकारी बँकेत 242 कोटींचा घोटाळा. 200 हून अधिक थकीत कर्जदारांवर गुन्हा दाखल.

संबंधित व्हिडीओ