AI च्या माध्यमातून पाळीव प्राण्यांची काळजी, दक्षिण कोरियाचं प्राणीमित्रांसाठी प्रगत पाऊल| NDTV मराठी

सध्या जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा बोलबाला आहे. जवळपास सर्वच क्षेत्रांमध्ये एआय च अस्तित्व जाणवू लागलंय. दक्षिण कोरियामध्ये एआय च्या मदतीनं पाळीव प्राण्यांचं आरोग्यही सांभाळता येतंय. एआय च्या मदतीनं पाळीव प्राण्यांना झालेल्या रोगाचं पटकन निदान करता येतं आणि त्यामुळे वेळेत योग्य उपचार देणंही शक्य होतंय. 

संबंधित व्हिडीओ