महापौर ते राष्ट्राध्यक्ष; निकसौर डॅन कसे बनले रोमानियाचे अध्यक्ष? | NDTV मराठी

युरोपमधील सुमारे दोन कोटी लोकसंख्येचा देश असलेल्या रोमानियाच्या निवडणुकांकडे साऱ्या युरोप चं लक्ष लागून राहिलं होतं. त्या निवडणुकीचा निकाल अखेर लागलाय. दोन टप्प्यात झालेल्या मतदानामुळे निवडणूक प्रचंड चुरशीची झाली होती. अखेर यात पंचावन्न वर्षीय निक निक डॉन यांचा विजय झाला. 

संबंधित व्हिडीओ