तुकाराम मुंढे यांच्या भेसयुक्त पदार्थविरोधात कारवाईची सगळीकडे सध्या चर्चा सुरू आहे. अशात गणेशोत्सव देखील त्याला अपवाद ठरलेलं नाही. मुंबईच्या आर्थर रोड परिसरामध्ये असणाऱ्या बाल मित्र गणेशउत्सव मंडळाच्या माध्यमातून तुकाराम मुंढे यांच्या पत्रकार परिषदेची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. हे संयुक्त पदार्थांच्या विरोधात कारवाईबाबत तुकाराम मुंढे पत्रकारांशी संवाद साधताना चा देखावा या मंडळांनी उभा केला आहे.
Discussion on the 'Bal Mitra Ganeshotsav' tableau featuring a replica of Tukaram Mundhe's press conference.