Nashik Ganeshotsav | नाशिकमध्ये झाडावर साकारला शाडू मातीचा सुंदर बाप्पा | NDTV Marathi

Nashik Ganeshotsav | नाशिकमध्ये झाडावर साकारला शाडू मातीचा सुंदर बाप्पा | NDTV Marathi A beautiful Bappa made of Shadu clay sculpted on a tree in Nashik. गणेशोत्सवात सामाजिक, पौराणिक, प्रबोधनपर असे अनेक देखावे बघायला मिळत असतात मात्र नाशिकच्या देवळाली कॅम्प परिसरात शिवयुवा प्रतिष्ठानच्या वतीने वृक्षरूपी गणेशोत्सव साजरा केला जात असून पारंपरिक मंडपाऐवजी जिवंत झाडालाच गणरायाच्या विराजमानाचे केंद्र बनविण्यात आले आहे. चक्क झाडावरच शाडू मातीचा सुंदर असा बाप्पा साकारण्यात आला असून पर्यावरण संवर्धनाचा संदेश या माध्यमातून देण्यात आला आहे.

संबंधित व्हिडीओ