Ahilyanagar| DJ बंदीमुळे व्यावसायिक संकटात; परवानगी देण्याची मागणी, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

अहिल्यानगर जिल्ह्यातील साऊंड लाईट जनरेटर असोसिएशनने गेल्या तीन दिवसापासून अहिल्यानगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलेय. लाखो रुपयांचे कर्ज काढले आहे.. ऐन सणासुदीच्या काळात व्यवसाय बंद करण्याची वेळ आता व्यवसायिकांवर आलीय. त्यामुळे दोन ते अडीच लाख कुटुंबांची उपासमार होणार असून... डीजे व्यावसायिकांवरती आता आत्महत्या करण्याची वेळ आली असल्याचं व्यावसायिकांनी म्हटलं आहे. Ahilyanagar | DJ ban puts businesses in crisis; demand for permission raised, hunger strike held outside the District Collector's office.

संबंधित व्हिडीओ