Jogeshwari| विजेचा धक्का लागून 19 वर्षीय रोहित राठोडचा मृत्यू, गणपती विसर्जनादरम्यान घडली घटना

जोगेश्वरी पूर्व येथील ट्रॉमा केअर हॉस्पिटलच्या जवळील श्याम नगर तलाव परिसरातील पालिकेच्या कृत्रिम तलावात गौरी-गणपती विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती.रोहित राठोड हा १९ वर्षीय तरुण तिथे विसर्जनासाठी गेला होता. विसर्जन सुरू असतानाच कृत्रिम तलावातील पाण्यात करंट उतरलाय. याया विद्युत प्रवाहामुळे रोहितला विजेचा भीषण शॉक लागला. Jogeshwari | 19-year-old Rohit Rathod dies of electrocution; incident occurred during Ganpati immersion.

संबंधित व्हिडीओ