Washim| 50 दिवसांचा पावसाचा खंड, शेतकरी संकटात; सोयाबीन, तूर, कपाशीची पिकं पाण्याअभावी करपली

वाशिम जिल्ह्यात ५० दिवसांच्या पावसाच्या खंडाने शेतकरी संकटात सापडलाय. सोयाबीन, तूर, कपाशीची पिकं पाण्याअभावी करपली.करपलेल्या पिकांमुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट आहे. आमदार श्याम खोडे, अमित झनक, सई डहाके राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गायक पाटणी, आमदार रोहित पवार शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते.पालकमंत्री तथा कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडूनही पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यात आली.मात्र खासदार संजय देशमुख, आमदार शिवसेना शिंदे गटाच्या भावना गवळी यांच्या पाहणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित निर्माण झालंय. Washim | 50-day dry spell leaves farmers in distress; soybean, tur, and cotton crops have withered due to lack of water.

संबंधित व्हिडीओ