Mira-Bhayandar| सूर्या प्रकल्पातून Testing दरम्यान Pipeline फुटली,पाईपलाईनच्या टेस्टिंगदरम्यान स्फोट

सूर्या प्रकल्पातून मिरा-भाईंदरला पाणीपुरवठ्यासाठी पाईपलाइनचे काम सुरू आहे. सुमारे दोन महिन्यांपूर्वी याच ठिकाणी पाइपलाइन टाकण्याचे काम करण्यात आले होते. पाइपलाइनच्या टेस्टिंगदरम्यान अचानक मोठा स्फोट होऊन पाइपलाइन फुटली. पाण्याच्या अती उच्च दाबामुळे दगड आणि डांबराचे तुकडे रस्त्यावर फेकले गेले. बाजूलाच रस्त्यावरून वाहतूक सुरू होती. मात्र सुरक्षा उपाययोजनांचा अभाव दिसून आला. सुदैवाने त्यावेळी पादचारी नसल्याने जीवितहानी टळली. Mira-Bhayandar | Pipeline bursts during testing for the Surya Project; explosion occurs during pipeline testing.

संबंधित व्हिडीओ