North Korea कडून पुन्हा जपानच्या दिशेनं Ballistic क्षेपणास्त्र डागले, 'हे' तीन देश सतर्क

कोरियन द्वीपकल्पातील तणाव पुन्हा एकदा वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. उत्तर कोरियाने आपल्या पूर्व किनाऱ्यावरील वॉनसन परिसरातून जपानच्या समुद्राच्या दिशेने संशयित बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागले. दक्षिण कोरियाच्या लष्कराच्या माहितीनुसार, या क्षेपणास्त्राने सुमारे ४५० किलोमीटर अंतर पार केल्यानंतर समुद्रात कोसळले. North Korea fires ballistic missile towards Japan again; these three countries on alert.

संबंधित व्हिडीओ