दुष्काळ बैठकीत काजू बादाम खाण्यावरून चर्चेत आलेले MP Sanjay Jadhav शेतकऱ्यांसाठी Action Mode वर

काल दुष्काळ बैठकीत काजू बादाम खाण्यावरून चर्चेत आलेले खासदार संजय जाधव शेतकरी प्रश्नावर ॲक्शन मोडवर आलेत. पालम येथील Sbi बँक अधिकाऱ्यांना धारेवर धरल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. पालम येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून खासदार संजय जाधव यांनी बँक अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना कर्जासाठी विनाकारण अडवणूक करू नका, पॉलिसी किंवा इतर बाबींचा अनावश्यक दबाव आणू नका, अशा स्पष्ट सूचना जाधव यांनी शाखा प्रबंधक आणि संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. MP Sanjay Jadhav eating cashews and almonds during drought review meeting, has now shifted to 'action mode' for the farmers.

संबंधित व्हिडीओ