गडचिरोलीमध्ये माओवाद्यांशी झालेल्या चकमकीमध्ये शहीद झालेल्या पोलिसाला सरकारकडून दोन कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस अंमलदार महेश नागुलवार यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे. तर गडचिरोलीमध्ये माओवाद्यांची चकमक झालेली होती आणि यामध्ये शहीद झालेल्या पोलिसाला आता सरकारकडनं दोन कोटी रुपयांची आर्थिक मदत ही जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या संदर्भात एक ट्वीट सुद्धा केलेलं आहे आणि पोलीस अंमलदार महेश नागुलवार यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.