गडचिरोलीच्या भामरागड शहर झाले जलमय, 25 ते 30 दुकानात व घरात शिरले पाणी.नागरिक झाले सुरक्षित ठिकाणी स्थलांतर, प्रशासन अलर्ट मोडवर