बाटलीतलं भूत बाहेर काढल्याने ती आता अंगाशी येतायत,Ganesh Naik यांचा एकनाथ शिंदेंवर अप्रत्यक्ष निशाणा

वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. धर्म, जात आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून सुरू असलेल्या आंदोलनांचा उल्लेख करत, काही लोकांनी लावलेल्या आगी आता विझत नाहीत, अशी टीका नाईक यांनी केली. बाटलीतलं भूत बाहेर काढल्यानंतर ते पुन्हा बंद करण्याची ताकद ज्याच्यात असेल त्यानेच ते बाहेर काढावं, असा खोचक टोला त्यांनी लगावला. Ganesh Naik, indirectly criticizing Eknath Shinde.

संबंधित व्हिडीओ