Global News| अखिलेश यादव यांच्या पोस्टरवरून राजकारण; BJP चा वार, सपाचा पलटवार

उत्तर प्रदेशात २०२७च्या विधानसभा निवडणुकीआधी जोरदार राजकारण रंगलंय. त्यातही धर्माच्या आधारावर आता मतं मागण्याची चढाओढही दिसू लागलीय. निरपेक्ष म्हणून मिरवणाऱ्या सपाच्या लखनौतील कार्यालयाबाहेर एका पोस्टरवर चक्क अखिलेश यादव हे हनुमानाचा आशीर्वाद घेताना दाखवण्यात आलेत. त्यावर विजय भवः २०२७ असं ही लिहिण्यात आलं। यावरून भाजपनं सपावर जोरदार निशाणा साधलाय. तर सपानं ही यावरून थेट मुख्यमंत्र्यांच्या बाबरच्या अनुयायांच्या विधानाचा समाचार घेतलाय. यावेळी सरकारनं रोजगार आणि विकासावर बोलावं असा सल्लाही सपानं दिलीय.

संबंधित व्हिडीओ