लग्नात भेटल्यानं युती होत नाही.लग्नात भेटून पक्ष जवळ येत नाहीत अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे-चंद्रकांत पाटील यांच्या भेटीवर दिली.