मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीची बैठक खोळंबली.पालकमंत्री एकनाथ शिंदेंमुळे पहिलीच बैठक खोळंबली.दुपारी 1 वाजता नियोजित बैठक होती.दोन तास विलंबानंतर ही बैठक सुरु नाही.अर्धा डझन आमदारांसह मुंबई महापालिका, जिल्हाधिकारी, मुंबई पोर्ट अधिकारी प्रतिक्षेत.