मुंडेंच्या राजीनाम्यावर अजितदादा जी भूमिका ते घेतील तीच अधिकृत असल्याची प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.'मुंडे मंत्रिमंडळातले मंत्री त्यांना भेटणं चूक नाही असंही फडणवीस म्हणालेत.