शरद पवार गटाचे नेते उत्तम जानकर यांनीही राज ठाकरेंच्या भूमिकेचं समर्थन केलंय.राज ठाकरेंची भेट घेऊन त्यांना ईव्हीएममधील घोटाळ्याचे पुरावे देणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.