मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित करण्याची घोषणा केलीय.आता कोणतंही उपोषण होणार नाही तर थेट समोरासमोर लढणार असल्याचं जरांगे म्हणालेत. तसेच मागण्या मान्य न झाल्यास मुंबईला जाणार असून फडणवीस मराठ्यांशी बेईमानी करणार नाहीत ही आशा असल्याच जरांगे म्हणालेत.