राज ठाकरेंवर सतत भूमिका बदलल्याचा आरोप होतो.. याच आरोपांवरून राज ठाकरेंनी स्पष्टीकरण दिलंय..महाराजांची शपथ घेऊन राज ठाकरेंनी कोहिनूर प्रकरण आणि ईडीसंदर्भात पहिल्यांदाच जाहीर भाष्य केलं.. सोबतच पंतप्रधान मोदींच्या भ्रष्टाचारविरोधी भूमिकेबाबत राज ठाकरेंनी निशाणा साधलाय..