बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणी पोलिसांनी आकाश कनोजिया याला संशयित म्हणून ताब्यात घेतलं होतं. मात्र तो आरोपी नसल्यानं चौकशी करून त्याला सोडून देण्यात आलं. या घटनेनंतर आकाशसह कुटूंबाला मानसिक धक्का बसला असून आकाशला नोकरीही मिळत नाहीय याच संदर्भात त्याच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी पारस दामा यांनी..