Gold Price Jumps | Jalgaon Special | लक्ष्मीपूजन निमित्त सोन्या-चांदीच्या भावात मोठी वाढ

लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर जळगाव सुवर्णनगरीत सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याच्या भावात ₹२,५०० तर चांदीच्या भावात ₹३,००० ची वाढ झाली. जीएसटीसह सोन्याचा दर ₹१,३४,४०० वर पोहोचला आहे. सराफा व्यावसायिक आणि ग्राहकांशी मंगेश जोशी यांचा खास संवाद.

संबंधित व्हिडीओ