#NaviMumbai #Ulwe #MarathiNews नवी मुंबईतील उलवे येथील जावळे गावात एकाच नेपाळी कुटुंबातील ५ जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, चौघांवर वाशी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे कुटुंब हॉटेलमध्ये काम करत होते.