Amravati News | कृषी कार्यालयात कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृतदेह! हत्येची शक्यता | NDTV मराठी

#Amravati #Morshi #MarathiNews अमरावतीमध्ये धक्कादायक घटना! मोर्शी कृषी कार्यालयातील कनिष्ठ लिपिक विनोद राऊत यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला. मृतदेहावर घाव असल्याने त्यांची हत्या झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

संबंधित व्हिडीओ