#PMPML #PuneBus #MarathiNews पुण्यात PMPML बस चालकाने एका व्यक्तीला भररस्त्यात बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे, ज्यामुळे संताप व्यक्त होत आहे.